Sudha Productions - Official Blog

Tuesday, 30 July 2013

दारू नको, दूध प्या

Posted by Unknown  |  at  Tuesday, July 30, 2013 No comments

--------------------दारू नको, दूध प्या----------------------
सध्या गटारी अमावस्येच्या निमित्ताने 'गोरक्षभाऊंकडून काटाकिर्रर्र शुभेच्छा' हे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साईट्सवर फिरत आहे. 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटामध्ये वापरण्यात येणाऱ्या या फ्लेक्सचा उद्देश निव्वळ करमणूक आणि विनोदनिर्मितीचा आहे. या चित्रपटामध्ये फ्लेक्स संस्कृतीचाच उपहास करण्यासाठी हे छायाचित्र तयार करण्यात आले होते मात्र चित्रिकरणादरम्यान हे छायाचित्र कोणीतरी खोडसाळपणे सोशल नेट्वर्किंग साईटवर टाकले आहे. काही ठिकाणी तर या छायाचित्राचे फ्लेक्स आणि होर्डींग्जही लागले आहेत. त्यामुळे अत्यंत चुकीचा संदेश समाजामध्ये जात आहे. तरी सर्व अट्टल पिणा-यांनी याची नोंद घ्यावी. खरोखर गटारीत पडल्यास चित्रपटाची टीम जबाबदार राहणार नाही. दारू पिणे हे आरोग्यासाठी हितकर नाही. त्यापेक्षा दूध पिणे कधीही चांगले. तरी आपण सर्व मंडळींनी याची नोंद घ्यावी. अशा प्रकारे विनापरवानगी या छायाचित्राचा वापर करण्यापेक्षा रसिक प्रेक्षकांनी 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा हे आपल्याला आवाहन.
Photo: --------------------दारू नको, दूध प्या----------------------

'आंधळी कोशिंबीर' चित्रपटाचे सर्व कलाकार
'आंधळी कोशिंबीर' चित्रपटाचे सर्व कलाकार

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top