'आंधळी कोशिंबीर' अन् धमाल
तुमच्या आवडता खेळ पहा पडद्यावर
'आंधळी कोशिंबीर' लवकरच उडवून देणार धमाल
हा खेळ खेळणार आहेत अशोक सराफ आणि वंदना गुप्ते
जोडीला अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट
आणि हो पट्टी बांधलेल्या खेळाडूला टपल्या मारायला आनंद इंगळे आणि ऋषीकेश जोशी आहेतच.
या इरसाल खेळाडूंची 'आंधळी कोशिंबीर' पहायला विसरू नका बरं का...!

Sudha Productions
0 comments: