Sudha Productions - Official Blog

Friday, 26 July 2013

Posted by Unknown  |  at  Friday, July 26, 2013 No comments


जगण्यातली 'आंधळी कोशिंबीर' पडद्यावर - अशोक सराफ
'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून ब-याच काळानंतर अशोक सराफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने आपल्या भूमिकेत वैविध्य देणारे अशोक मामा 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातील व्यक्तिरेखेबाबत बोलताना म्हणाले, हा सिनेमा मनाला अत्यंत भुरळ पाडणारा असेल. यात एकाहून एक धमाल व्यक्तिरेखा आहेत. या चित्रपटाची कथा अत्यंत साधी आहे. आज समाजामध्ये अनेक माणसे डोळ्याला पट्टी लावूनच हिंडत असतात. त्यामुळे आपण जगण्यामध्येही कळत-नकळत 'आंधळी कोशिंबीर' खेळत असतो. म्हणूनच जी धमाल 'आंधळी कोशिंबीर' खेळताना येते तशीच मजा हा चित्रपट पाहताना रसिकांना अनुभवायला मिळेल.

Photo: जगण्यातली 'आंधळी कोशिंबीर' पडद्यावर - अशोक सराफ
'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून ब-याच काळानंतर अशोक सराफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सातत्याने आपल्या भूमिकेत वैविध्य देणारे अशोक मामा 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातील व्यक्तिरेखेबाबत बोलताना म्हणाले, हा सिनेमा मनाला अत्यंत भुरळ पाडणारा असेल. यात एकाहून एक धमाल व्यक्तिरेखा आहेत. या चित्रपटाची कथा अत्यंत साधी आहे. आज समाजामध्ये अनेक माणसे डोळ्याला पट्टी लावूनच हिंडत असतात. त्यामुळे आपण जगण्यामध्येही कळत-नकळत 'आंधळी कोशिंबीर' खेळत असतो. म्हणूनच जी धमाल 'आंधळी कोशिंबीर' खेळताना येते तशीच मजा हा चित्रपट पाहताना रसिकांना अनुभवायला मिळेल.

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

    Popular Posts

back to top