Sudha Productions - Official Blog

Thursday, 25 July 2013

दिग्दर्शकाचा दृष्टीकोन

Posted by Unknown  |  at  Thursday, July 25, 2013 No comments

नात्यांमधली भावनांची हलकीफुलकी गंमत - 'आंधळी कोशिंबीर'

दिग्दर्शकाचा दृष्टीकोन :- 

नात्यांमधली भावनांची गुंतागुंत, आजच्या व्यवहारी जगाबरोबर त्याची घालावी लागणारी सांगड आणि त्यातून होणारा विनोद यावर 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक आंदित्य इंगळे म्हणाले, आजच्या समाजात नातेसंबंधांमध्ये अनेकांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात. त्यामुळे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, हर एक व्यक्तीच्या जाणीवा वेगवेगळ्या असतात. अशा वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्र येऊन एक कुटुंब बनते तेव्हा या विचारांमध्ये खटके उडणे स्वाभाविक आहे. यातूनच अनेक गंमतीजमती घडत असतात. 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून अशीच नर्मविनोदी हलकीफुलकी जगण्यातली धमाल आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यामुळे हा चित्रपट सर्व रसिकांचे निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही.

Photo: नात्यांमधली भावनांची हलकीफुलकी गंमत - 'आंधळी कोशिंबीर'

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top