Sudha Productions - Official Blog

Monday, 29 July 2013

मृण्मयी देशपांडे साकारणार 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटात हटके भूमिका

Posted by Unknown  |  at  Monday, July 29, 2013 No comments


मृण्मयी देशपांडे साकारणार 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटात हटके भूमिका

सुधा प्रॉडक्शनच्या 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून एका नव्या आणि हटके लूक द्वारे मृण्मयी देशपांडे रसिंकाच्या भेटीला येत आहे. आपल्या आकर्षक लूकबाबत बोलताना मृण्मयी म्हणाली, आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका साकरल्या आहेत. पोपटी चौकट, कुंकू, अग्निहोत्र अशा विविध नाटक-मालिकांमध्ये केलेल्या भूमिकांमुळे माझी एक वेगळी इमेज बनली होती. 'आंधळी कोशिंबीर' मधील भूमिकेमुळे ती इमेज ब्रेक होणार आहे. या चित्रपटासाठी मी चपलांपासून केसांपर्यंत बदल केले आहेत. ही नवी इमेज रसिकांना फारच आवडणार आहे. 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना नक्कीच पसंत पडेल.

Photo: मृण्मयी देशपांडे साकारणार 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटात हटके भूमिका

सुधा प्रॉडक्शनच्या 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून एका नव्या आणि हटके लूक द्वारे मृण्मयी देशपांडे रसिंकाच्या भेटीला येत आहे. आपल्या आकर्षक लूकबाबत बोलताना मृण्मयी म्हणाली, आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका साकरल्या आहेत. पोपटी चौकट, कुंकू, अग्निहोत्र अशा विविध नाटक-मालिकांमध्ये केलेल्या भूमिकांमुळे माझी एक वेगळी इमेज बनली होती. 'आंधळी कोशिंबीर' मधील भूमिकेमुळे ती इमेज ब्रेक होणार आहे. या चित्रपटासाठी मी चपलांपासून केसांपर्यंत बदल केले आहेत. ही नवी इमेज रसिकांना फारच आवडणार आहे. 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना नक्कीच पसंत पडेल.

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top