Sudha Productions - Official Blog

Wednesday, 10 July 2013

-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-

Posted by Unknown  |  at  Wednesday, July 10, 2013 No comments

------वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा------

आदित्य इंगळे हे आजच्या पिढीतील प्रतिभावंत, सृजनशील दिग्दर्शक, पटकथाकार आहेत. त्यांनी 'पाऊलवाट' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आजच्या जगामधील नातेसंबंधांच्या गहिरेपणावर त्यांनी या चित्रपटातून भाष्य केले होते. असा हा प्रतिभावंत दिग्दर्शक आता विनोदी चित्रपटातून नातेसंबंधांवर भाष्य करणार आहे. 'आंधळी कोशिंबीर' या त्यांच्या आगामी चित्रपटातून नात्यांमधील गुंतागुंत व त्यावर चढलेला उत्तम विनोदी साज रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सहज सोपी पण अप्रतिम अशी पटकथा लेखन करणारे व दिग्दर्शनाद्वारे चित्रपटाला योग्य न्याय देणारे आदित्य इंगळे यांचा आज वाढदिवस आहे. अशा या प्रतिभावंत दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Photo: ------वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा------

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top