--------सुधा प्रॉडक्शनच्या 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटाच्या संकलनाचे काम जोरात सुरू---------
अशोक सराफ, वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, हृषीकेश जोशी या तगड्या स्टारकास्टची भूमिका असलेल्या 'आंधळी कोशिंबीर' चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम संपलेले असून सध्या या चित्रपटाच्या संकलनाचे काम सुरू आहे. लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर मनोरंजनाचा धडाका उडवून देईल.

Sudha Productions
0 comments: