-----अनुभवा दोन संगीतकारांची प्रतिभा 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून----
सध्या मराठी चित्रपटांसाठी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीत देण्याचा ट्रेंड रुजत आहे. लवकरच परदर्शित होणाऱ्या 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटामध्येही हा प्रयोग करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये तीन सुरेल आणि सुमधूर गाणी चित्रीत करण्यात आली आहेत. यापैक एका गाण्याला परसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. तर उर्वरित दोन गाण्यांच्या चाली अविनाश-विश्वजित या संगीतकार द्वयींनी बांधलेल्या आहेत. तर वैभव जोशी यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत. या प्रयोगामुळे रसिकांना एकाच चित्रपटातून दोन वेगवेगळ्या संगीतकारांची प्रतिभा अनुभवता येईल.

Sudha Productions
0 comments: