Sudha Productions - Official Blog

Friday, 9 August 2013

-----'सुखान्त' आणि 'तेंडुलकर आऊट' नंतर सुधा प्रॉडक्शनचा 'आंधळी कोशिंबीर'-----

Posted by Unknown  |  at  Friday, August 09, 2013 No comments


-----'सुखान्त' आणि 'तेंडुलकर आऊट' नंतर सुधा प्रॉडक्शनचा 'आंधळी कोशिंबीर'-----
निर्मात्या अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शन ने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'सुखान्त' आणि 'तेंडुलकर आऊट' यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर सुधा प्रॉडक्शन आता 'आंधळी कोशिंबीर' या आगामी चित्रपटातून अस्सल मराठी मातीतला विनोद घेऊन येत आहे. सुधा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'सुखान्त' या मराठी चित्रपटातून इच्छामरणासारखा संवेदनशील विषय हाताळला होता. तर 'तेंडुलकर आऊटमधून' ब्लॅक कॉमेडी सादर केली गेली होती. आगामी 'आंधळी कोशिंबीर' मधून मॅड कॉमेडी हाताळण्यासाठी सुधा प्रॉडक्शन सज्ज झाले आहे. यापुढेही असेच दर्जेदार चित्रपट सादर करण्याचा सुधा प्रॉडक्शनचा मानस आहे.

Photo: -----'सुखान्त' आणि 'तेंडुलकर आऊट' नंतर सुधा प्रॉडक्शनचा 'आंधळी कोशिंबीर'-----
निर्मात्या अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शन ने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'सुखान्त' आणि 'तेंडुलकर आऊट' यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर सुधा प्रॉडक्शन आता 'आंधळी कोशिंबीर' या आगामी चित्रपटातून अस्सल मराठी मातीतला विनोद घेऊन येत आहे. सुधा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'सुखान्त' या मराठी चित्रपटातून इच्छामरणासारखा संवेदनशील विषय हाताळला होता. तर 'तेंडुलकर आऊटमधून' ब्लॅक कॉमेडी सादर केली गेली होती. आगामी 'आंधळी कोशिंबीर' मधून मॅड कॉमेडी हाताळण्यासाठी सुधा प्रॉडक्शन सज्ज झाले आहे. यापुढेही असेच दर्जेदार चित्रपट सादर करण्याचा सुधा प्रॉडक्शनचा मानस आहे.

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top