Sudha Productions - Official Blog

Monday, 30 September 2013

अप्रतिम सिनेदिग्दर्शकाचा अधुरा प्रवास

Posted by Unknown  |  at  Monday, September 30, 2013 No comments


------अप्रतिम सिनेदिग्दर्शकाचा अधुरा प्रवास------
----दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा----
जोगवा, ७२ मैल एक प्रवास सारख्या अप्रतिम कलाकृती निर्माण करणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. लोकप्रिय आणि हरहुन्नरी दिग्दर्शक असलेल्या राजीव पाटील यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंधळी कोशिंबीर चित्रपट परिवाराकडून राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Photo: ------अप्रतिम सिनेदिग्दर्शकाचा अधुरा प्रवास------
----दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा----
जोगवा, ७२ मैल एक प्रवास सारख्या अप्रतिम कलाकृती निर्माण करणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. लोकप्रिय आणि हरहुन्नरी दिग्दर्शक असलेल्या राजीव पाटील यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंधळी कोशिंबीर चित्रपट परिवाराकडून राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top