आंधळी कोशिंबीर ची टिम सध्या Promotion मध्ये व्यस्त आहे . फक्त 7 दिवस बाकी आहेत फिल्म रिलीज होण्यासाठी . 8 प्रसिद्ध अभिनेते मंडळींची फौज या चित्रपटा मध्ये आहे . नुकतच त्यांनी कोल्हापूर येथे जावून Promotion केले आणी वेळ वाचवण्या साठी येताना ते प्रायवेट हेलिकॉप्टर ने मुंबई दाखल झाले. पूर्ण टिम कास्ट क्र्यु मेंबर दिवस रात्र एक करून सध्या film Promote करत आहेत . अशी मेहनत घेवून बनवलेली " आंधळी कोशिंबीर " तुम्हाला नक्कीच आवडेल . " आंधळी कोशिंबीर " म्हणजे एक परफेक्ट टीम वर्क च उदाहरण आहे .




Sudha Productions
0 comments: