आंधळी कोशिंबीर म्हणजे नातेसंबंधांचा वेध घेणारा विनोदी चित्रपट अशी चर्चा होत असताना एक अनोखा पैलू समोर येतो तो म्हणजे इंगळे बंधू .
या चित्रपटाचे हे सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल . दोन सख्खे भाऊ या नात्याची वीण जपणाऱ्या चित्रपटात काम करत आहेत . कनिष्ठ बंधू आदित्य यांनी या पूर्वीच दिग्दर्शन क्षेत्रात ' पाउलवाट ' चित्रपटा द्वारे यशस्वी पदार्पण केले आहे आणी जेष्ठ बंधू आनंद हे यशस्वी विनोदी अभिनेता म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत .
नात्यांमधील आंधळ्या कोशिंबीरीचा खेळ आपल्याला या कौटुंबिक घरंदाज हलक्या फुलक्या विनोदी चित्रपटातून पहायला मिळणार आहे ..

Sudha Productions
0 comments: